Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वनराई बंधाऱ्याचे आ. चंद्रकांत पाटिल यांचे हस्ते जलपूजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/10/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

बोदवड तालुका मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र शासन चे कृषी विभाग मार्फत बनविलेला वनराई बंधारा चे जलपूजन आज माननीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे हस्ते करण्यात आले आहे या वेळी अश्या प्रकारचे वनराई बंधारे गावो गावी चे नदी नाले वर बनवा वाटेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत जेणे करून पाणी पातळीत वाढ होईल त्यामुळे शेतकरी बांधवांना याचा खूप फायदा होईल म्हणून वनराई बंधारे तयार करण्याचे आदेश आमदार साहेबांनी कृषी विभाग ला दिले.

या वेळी तालुका कृषी अधिकारी माळी साहेब, तालुका प्रमुख छोटुभाऊ भोई, उपतालुकप्रमुख नवनीत पाटिल, शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, सो सेल विभागप्रमुख दिपक वाघ सर, कृषी परवेक्षक कृषी सहाय्यक इंगळे ताई, निलेश पाटिल, पंकज पाटिल, सुनील उधळकर, योगेश ठाकरे आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देशमुख महाविद्यालयाच्या रासेयोतर्फे ‘क्लिन इंडिया कँम्पेन’

Next Post

गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

Next Post

गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo