Thursday, October 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद

वरणगाव,दि.27(प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरणगाव शहर दि. 28 ते 29 एप्रिल असे दोन दिवस बंद ठेवण्याचा आदेश नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी आज काढले आहे.


या दोन दिवसाच्या बंदच्या काळात शहरातील कुठलेही दुकान, आस्थापना, पेट्रोल पम्प, ग्राहक सुविधा केंद्र, बँका, फळ, भाजीपाला दुकाने सुरु राहणार नाही. तसेच या काळात कुठल्याही कारणासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. मेडिकल मात्र यावेळी सुरु राहणार आहेत तर दूध डेअरी या संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत उघडी राहणार आहे. सदर 48 तास संपूर्ण शहर लॉकडाऊन राहणार आहे.तरी लॉकडाऊन उल्लंघन केल्यास पाचशे रूपये दंड व फौजदार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज मुख्याधिकारी यांनी जारी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुलभुत प्रशिक्षणातंर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी नवीन पोर्टल कार्यान्वीत

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -१९ करिता अंबादास मोहीते यांच्या प्रयत्नातून”मास्वे” तर्फे २,०७,००० चा निधी

Next Post
मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -१९ करिता अंबादास मोहीते यांच्या प्रयत्नातून”मास्वे” तर्फे २,०७,००० चा निधी

मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -१९ करिता अंबादास मोहीते यांच्या प्रयत्नातून"मास्वे" तर्फे २,०७,००० चा निधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo