Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरणगावात पोलिसावर हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ; तिघे संशयीत ताब्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

वरणगावं-(प्रतिनिधी):- वरणगाव येथे एका पोलिसावरच जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर या तिघांव्यक्तिरिक्त एक संशयीत अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती आहे. शहरातील तपत कठोरा रोडवर तरुणाचा घोळका रस्त्यावर बसलेला असताना एका पोलिसांनी त्यांना हटकले असता चार ते पाच तरुणानी गाडीला लाथ मारुण पोलिसाला काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. संचारबंदी असल्याकारणाने गर्दी पांगविण्याची जबाबदारी वरणगाव पोलिस बजावीत असताना शहरातीत तपतकठोरा रोडवर गस्तीवर असलेले एक कर्मचारी तरुणांचा घोळका दिसल्याने जमाव पांगवण्याच्या उद्देशाने तरूणांना गर्दी का करता? आपापल्या घरी जा? असे सांगितल्याने काहींना या गोष्टीचा राग आला व त्यांनी पोलिसांच्या गाडीला लाथ मारुण त्यांच्याच गाडीला खाली पाडून त्यांच्याच काठीने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरेप आहे. या घटनेत. पोलिस कर्मचार्‍यावर हल्ला झालाने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले तर पोलिस कर्मचार्‍याच्या डोक्याला तब्बल नऊ टाके पडले. दरम्यान, या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यातील एक अल्पवयीन असल्याचे समजते तर तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

तिघांना अटक : एकाला समज देवून सोडले
सैय्यद शकील उर्फ अरबाज सय्यद, सय्यद अलीम सय्यद सलीम व सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम या तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एका 17 वर्षीय आरोपीस ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यास समज देवून सोडण्यात आले आहे. बाकी आरोपीना अटक करण्यात आले असून, याप्रकरणी वरणगावं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी ११ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

फैजपूर म्युनिसिपल कामगार सहकारी सोसायटी लि.फैजपूर यांचे तर्फे (कोविड-१९) करीता मुख्यमंत्री सहायता निधीस ११ हजाराची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo