Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वर्षावास निमित्त बौद्ध धर्मगुरूं चे मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे)-येथिल संत चोखामेळा वसतिगृहाच्या आवारातील व सिंधी कॉलनी रोड वर स्थित असणारे बौद्ध धर्मीय विहारात वर्षा ऋतूत महत्व असणारे वर्षावास या कार्यक्रमाचे आयोजन आषाढ महिन्या पासून सुरू आहे, जे मार्गशिष महिन्या पर्यंत सुरू राहणार आहे. ज्यात प्रत्येक रविवारी सकाळी९वाजता सामुदायीक वंदना,धम्मदेसना, व विपश्यनावर मार्गदर्शन केले जातात. तसेच बौद्ध भिक्खु गणास धम्मप्रचार व प्रसार करण्यास सूचना केली जाते.वर्षावास चे महत्व हे बौद्ध धर्मात महत्वाचे आहे,आणि त्या अनुषंगाने पूज्य भदंत एन सुगतवंसजी(महाथेरो संघनायक महाराष्ट्र राज्य) यांनी गेल्या अनेक वर्षात सदर बुद्ध महाविहाराचे चित्र पालटले आहे, जिल्ह्यातील जनसमुदाय,धर्मशील व कल्याणकारी लोकांनी आर्थिक व तस्तम मदत करीत या महाविहाराची भव्यदिव्य अशी वास्तू उभारली आहे, या महाविहारात साडे पाच फूट एवढी मोठी महाकाय बुद्धमूर्ती बसवून, लहान लहान आतापर्यंत होऊन गेलेल्या २८बुद्धांच्या मूर्त्याही बसवल्या आहेत. अश्या या महाविहारात बाल संस्कार, बौद्धधर्मविधि, आणि ध्यानसाधना, विपश्यना सह आता वर्षावासाचे आयोजन ही करण्यात आले आहे.तसेच एकदिवसीय उपोसथ शिबिर ज्यात संपूर्ण दिवसभर धम्म ज्ञान देण्यात येतात.पूज्य भदंत महाथेरो सुगतवंसजी यांनी वर्षावासाचे महत्व विशद करताना , प्रत्येकाने वर्षावास च्या दिवसात अनुजानामी भिक्खवे वस्साणे वस्सं उपगन्तु म्हणजे  हे भिक्खु आपण या पावसाळ्याच्या कालावधीत सलग  ३ महिने वर्षावास करून  पुण्य संपादन करून घ्यावे असे सांगितले. त्याच बरोबर सर्वांनी आपल्या शील, समाधी,व प्रज्ञा धारण करून नित्यनियमाणे पालन करावे म्हणजे सुखी आयुष्य होईल असं सत्यमेव जयते च्या माध्यमातून जनतेस आव्हान केले आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनच्या कलाविभागातर्फे फोटोग्राफी दिवस साजरा

Next Post

समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून

Next Post
समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून

समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo