Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा -वन राज्यमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा -वन राज्यमंत्री

नागपूर(प्रतिनिधी)- वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असून शिकारीला अटकाव करण्यासोबतच मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष होवू नये, यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या हत्तीच्या कळपाबाबतही यावेळी त्यांनी माहिती घेतली.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते (नागपूर), गिरीष जोशी (अमरावती), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नोडल) नरेश झुरमुरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी. एस. हुडा, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यावेळी उपस्थित होते.

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घ्याव्यात. वाघांचा अधिवास असलेल्या जंगल परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करावी, वाघांच्या हल्ल्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या त्यांना सूचना द्याव्यात. वाघ तसेच अन्य वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घ्यावी. गेल्या काही दिवसात वन्यजीव शिकार, अवयव तस्करीच्या सात प्रकरणांमध्ये 42 जणांना अटक करण्यात आली आहे. यापुढेही अशा कारवाया मोठ्या प्रमाणावर करण्यावर भर देण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी केल्या.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटक, वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे -मुख्यमंत्री

Next Post

जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे करावी -सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

Next Post
जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे करावी -सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे करावी -सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d