Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाढता कोरोना पाहता घेतला मोठा निर्णय….

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई – (प्रतिनिधी) – संपुर्ण देशात कोरोना आता पुन्हा नव्याने डोक वर काढत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे या ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्या अनुशंगाने डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन म्हणजेच DGCA ने विमान कंपन्यांना मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितलंय. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असताना या सूचना देण्यात आल्या आहेत.

एव्हिएशन रेग्युलेटर DGCA ने विमान कंपन्यांना मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यास सांगितलंय.

यासंदर्भात विमानतळ आणि विमान कंपन्यांमध्ये अचानक तपासणी करण्यात येणार असून नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कोविड प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता विमान वाहतूक नियामक DGCA ने जारी केलेल्या विमानांमध्ये प्रवाशांनी मास्क घालावेत याची खात्री करण्यास विमान कंपन्यांना सांगण्यात आलंय. त्यात म्हटलंय की, कोणत्याही प्रवाशाने सूचनांचं पालन केलं नाही, तर विमान कंपनीकडून प्रवाशाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

DGCA ने म्हटलंय की, विमान कंपन्यांनी प्रवासादरम्यान तोंडाचं मास्क योग्य प्रकारे परिधान केलं आहेत याची खात्री करावी लागेल आणि विविध प्लॅटफॉर्मद्वारे योग्य स्वच्छता सुनिश्चित करावी लागेल.

जूनमध्ये जारी केलेल्या परिपत्रकाची दखल घेत विमान वाहतूक नियामकाने त्याचं काटेकोरपणे पालन करावं, असं सांगितलंय. जूनमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, केवळ अपवादात्मक परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव परवानगी मिळाल्यास फेस मास्क काढले जाऊ शकतात. या आदेशानुसार विमानतळांना पाळत वाढवण्यास सांगण्यात आलं होतं.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम संपन्न

Next Post

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

Next Post

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo