Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वावडदा येथे अंगणवाडीतील बालकांना लसीकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वावडदा येथे अंगणवाडीतील बालकांना लसीकरण

वावडदा/जळगाव(प्रतिनीधी)-  येथील अंगणवाडीत आज    रोजी ग्राम आरोग्य पोषण दिनानिमित्त अंगणवाडीतील लहान बाळांना लसीकरण देण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक एस आर पिंजारी यांनी १९ जानेवारी २०२० रोजी प्लस पोलिओ लसीकरण मोहीम असल्याने घरातील लहान मुलांना डोस पाजण्याचे आव्हान केले. तसेच त्यांनी पोषण आहाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. साथीच्या रोगा विषयी उपाययोजना सांगितल्या. यामध्ये आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, मोहीम याविषयी माहिती येथे जमलेल्या पालकांना दिली. यावेळी आरोग्य सेविका एस ए सपकाळ, आरोग्य सेवक एस आर पिंजारी, सुमित पाटील, आशा वर्कर अनिता धनगर अंगणवाडी सेविका प्रतिभा शिंपी, मीना पवार आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

घोडसगांव शिवारात शिरछेद केलेला मृतदेह आढळला

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात फुगे कवायत

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात फुगे कवायत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo