Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वावडदा येथे गजानन महाराज पालखी चे स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

वावाडदा ता.जळगाव दि.१७ एरंडोल ते शेगांव पायी वारी पालखी हे ३३ वर्षे .मागिल कोरोनाच्या काळात पालखी नियोजन नाही होते तरी या दोन वर्षा पासुन माऊली चे नियोजन चालु आहे या पालखीमध्ये ४०० वारकरी माऊली भक्त यांनी सहभाग घेतला यांचे स्वागत वावडदा नगरी गौरी उद्योग समूह वरती पालखी चे स्वागत केले.

सर्व भक्तांना पाणी पाऊची सोय करण्यात आली पलखी ची आठवण आरती जळगाव खानदेश वधूवर ग्रुप.गौरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील.नानासाहेब जानकीराम पाटील. प्रभाकर जाधव.विनोद मराठे. प्रमोद पाटील. ज्ञानेश्वर जाधव.गौरव मराठे. सागर न्हायदे. सागर सोनवणे.शुभम राजपुत. या सह सर्व भक्तांनी आरती चा लाभ घेतला या वेळी वावडदा सह परीसरात ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम शाळेत बोक्सिंग स्पर्धेचे आयोजन

Next Post

भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo