Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वि.का . सोसा. चेअरमन पदी रमेश पाटील तर व्हॉईस चेअरमन पदी गुंताबाई फकिरा मोरे यांची बिनविरोध निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वि.का . सोसा. चेअरमन पदी रमेश पाटील तर व्हॉईस चेअरमन पदी गुंताबाई फकिरा मोरे यांची बिनविरोध निवड

पाचोरा – (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाडी शेवाळे वि.का . सोसायटीच्या चेअरमन पदी नानासो रमेश पाटील यांची तर व्हॉईस चेअरमन पदी गुंताबाई फकिरा मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सदर निवड प्रसंगी संचालक प्रकाश एकनाथ पाटील ,ईश्वर भिकान देवरे , भगवान पांडे ,उज्ज्वला पाटील , प्रभाबाई पाटील, दत्तू पाटील , अकलाबाई पाटील , डॉ , एल . टी .पाटील , संजय पाटील ,दिनकर पाटील . वाडी सरपंच नंदू पाटील, शेवाळे सरपंच योगेश काकडे ,दिलीप काकडे ,विलास पाटील वाडी उपसरपंच सोपान ठोंबरे , माजी सरपंच डॉ. शेखर पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी विजय काळे व सेक्रेटरी संजय बारी ,सेल्समन आनंद पाटील , क्लर्क सुरेश पाटील , शिपाई गणेश पाटील आदींनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन

Next Post

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

Next Post

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo