Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थी घेतील ध्यास शिक्षणाचा जर होणार सन्मान त्यांच्या गुणांचा- सुनिल चौधरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
विद्यार्थी घेतील ध्यास शिक्षणाचा जर होणार सन्मान  त्यांच्या गुणांचा- सुनिल चौधरी

पारोळा – गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा जि. जळगांव या शाळेतील शैक्षणिक वर्ष २०१४ ते २०१९ या पाच वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि.१८ जुलै २०१९ वार गुरुवार रोजी अमळनेर तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री.अंबादासजी मोरे साहेब यांच्या शुभहस्ते विविध थोर पुरूषांच्या जिवनावर लिखित पुस्तके भेट देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन धरणगांवचे सामाजिक कार्यकर्ते खान्देशभुषण श्री.सुनिलभाऊ चौधरी यांनी केले होते.
मुल्यवर्धित शैक्षणिक कार्यक्रमाचे उद्घाटन करुन पो.नि. श्री.अंबादासजी मोरे साहेबांच्या शुभहस्ते जि.प.शाळेच्या एस.टी.व एस.सी.प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाटी व पेन्सिल बाॅक्सचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या आवारात पो.नि. श्री.अंबादासजी मोरे साहेबांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले…

कार्यक्रमास अमळनेरचे पोलीस निरीक्षक श्री.अंबादासजी मोरे श्री.सुनिलभाऊ चौधरी, शेळावे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.जितेंद्र पवार सर, छ.कृ.वि.मंडळाचे सचिव बापुसो श्री.लोटन देसले, गजानन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.योगेश सुर्यवंशी सर, जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पाकिजा पटेल  मॅडम, सौ.बोरसे मॅडम, सौ.देसले मॅडम तसेच गजानन माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु व भगिनी उपस्थित होते..
सदर कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष व अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे मा.आ. दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील, सचिव बापुसो श्री.लोटन देसले, राजवड (आदर्शगांव), खेडीढोक, दगडीसबगव्हाण गावातील पालकांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.बबिता पटेल मॅडम व श्री.ज्ञानेश्वर पाटील सरांनी केले. श्री.स्वप्निल पवार सरांनी आभार मानलेत.
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पिंपळगाव (हरे) ग्रामपंचायतीच्या जागेत भरली विनापरवानगी शाळा – पालकांची होतेय फसवणूक लवकरच

Next Post

पंचायत राज समितीच्या अहवालातील शिफारशी विधानमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

Next Post
पंचायत राज समितीच्या अहवालातील शिफारशी विधानमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

पंचायत राज समितीच्या अहवालातील शिफारशी विधानमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo