Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

भडगाव/पाचोरा – प्रतिनिधी

राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका फार मोलाचे असते पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो परंतु तो शिक्षकावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे बरेच शिक्षकांना ही वेळ आज आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून विलास काळे यांचे वय 44 आहे आयुष्यातील 16 वर्ष विनावेतनात गेली सदर शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा ता. पाचोरा जिल्हा जळगाव येथे गेल्या 2004 पासून विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय वर काम करीत आहेत उत्पन्नाचं साधन कोणते नाही घरी शेतीही नाही त्यांना दोन मुलं एक मुलगा  दहावीला जातो त्याचा आहे डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे एक मुलगी तिसरी शकते घरची शेती नसल्यामुळे गावातच असलेल्या धीरज देवी पतसंस्था मध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करतात व पत्नी शेतात मजुरी करून त्याचा उदर निर्वा होत होता परंतु गेल्या दोन महिन्यापासून कोरोणाच्या आपंतीत सर्व व्यवहार ठप्प झाले आणि त्यामुळे कोणते प्रकारचे वसुली पतपेढी कडून केले जात नाही  त्यांना मिळणारे कमिशन ते मिळत नाही त्यामुळेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आज आलेली आहेगेल्या सोळा वर्षांपासून बिनपगारी काम करत आहेत पण अजून पगार नाही. सध्या कोरोना मुळे संकट निर्माण झाले आहे.

शासनापुढे कोरोनाची फार मोठी गंभीर समस्या आहे याची  जाणीव आहे.  आज पुर्ण राज्यात उच्च माध्यमिक साडे बावीस हजार बांधव  बिनपगारी काम करत आहे. आज त्यांच्यावर आर्थिक आणि उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये विनाअनुदानित शिक्षकांनी जगावं की मरावं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. अगोदरच बिनपगारी काम करता करता पैसे उसने घेतले आहेत. आज समाजामध्ये मानपान ह्या कोणत्याच गोष्टी त्यांच्या नशिबामध्ये नाही. परिवाराचा खर्च कसा भागवायचाहा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

आर्थिक तरतूद झालेली असताना सुद्धा. वेतन अनुदान वितरित करण्याचा जीआर निघालेला नाही.तरी मायबाप सरकारने त्यांच्या वेतन अनुदानाचा जीआर लवकरात लवकर काढावा ही विनंती विनाअनुदानित शिक्षक करीत आहेत”परिवाराचा खर्च भागवण्यासाठी पैसे नाहीत. आज त्यांच्या वरती उपासमारीची  वेळ आलेली आहे.यांच्या सारखे अनेक बिनपगारी महाराष्ट्रातील तमाम उच्च माध्यमिक शिक्षक याच पद्धतीने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसाबसा चालवत आहे.आणि संसाराचा गाडा रेटत आहे. धड जगताही येईनाआणि मरता ही येईना. म्हणून शासनाने तात्काळ जीआर काढावा  आणि विनाअनुदानित शिक्षकांना अभय द्यावे ही नम्र विनंती सरकारला विनाअनुदानित शिक्षक करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगाव शहरात १० में ते १७ में २०२० पर्यन्त जनता कर्फ्यु;सर्व पक्षीय बैठकित झाला निर्णय

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी ११ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु

जळगाव जिल्ह्यात आणखी ११ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d