Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विनापरवाना 4 लाख 10 हजारांचा सील बंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/04/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
विनापरवाना 4 लाख 10 हजारांचा सील बंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त

जळगाव दि. 22 (जिमाका ) :- विनापरवाना सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. शरद म. पवार, सहायक आयुक्त श्री. संतोष कृ. कांबळे व मा.सह आयुक्त,(नाशिक विभाग) श्री सं.भा.नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एमआयडीसी परिसरातील ढोर मार्केट येथे मे. देवांश सेल्स या पेढीवर धाड टाकण्यात आली.

सदर पेढीकडे आवश्‍यक अन्न परवाना नसताना सुद्धा जळगाव शहरात व जिल्हयात सील बंद पिण्याच्या पाण्याची बाटल्याची (उत्पादक प्रामुख्याने गुजरात जिल्हयातील ) विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. या पेढी मध्ये 4 लाख 10 दहा ऐंशी किमतीचा पाण्याच्या बाटल्यांचा अन्न सुरक्षा मानके कायदयान्वये साठा जप्त करण्यात आला.

जळगाव जिल्हयातील सर्व अन्न व्यावसाईकांना कळविण्यात येते की, कोणताही अन्न व्यवसाय करण्याआधी अन्न परवाना/नोंदणी प्राप्त करुन घ्यावी असे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यांनी ऐका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भगवान महावीरांचे विचार आपली शक्ती – प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

Next Post

शेतीकडे व्यवसायीक दृष्टीने बघा-जैन हिल्स ला आजपासून फालीचे दहावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d