Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विभागीय आयुक्त याची जळगांव जिल्ह्यातील दहीवद ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
विभागीय आयुक्त याची जळगांव जिल्ह्यातील दहीवद ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेट

जळगांव दि२०(प्रतिनिधी) :आज रोजी म.विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे यांनी ग्रामपंचायत दहीवद ता.अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट दिली.भेटी दरम्यान माझी वसुधंरा अभियाना अंतर्गत झालेल्या वृक्षरोपण,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे पाहीली व या अभियानामध्ये सर्वानी सहभाग नोंदवणे बाबत आवाहन केले व त्यांनी केलेल्या कामगाराचे कौतुक केले.रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्षरोपण,घरकुल योजना,शोषखड्डे लवकर अपूर्ण कामे पुर्ण करावी याबाबत सुचना केली.

महसूल विभागाअंतर्गत मोफत सातबारा व खाते उतारा वाटप केले व प्रत्येक शेतकरी पर्यत घरी जाऊन सदरचा सातबारा व खातेउतारा देण्यात यावा याबाबत तहसिलदार व तलाठी यांना सुचना दिल्या.यावेळी म.आयुक्त यानी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजूरांशी संवाद साधून मजूरी वेळेवर मिळते की,नाही याची पडताळणी केली.

नविन मजूर नोंदणी किती झाली याबाबत आढावा घेतला.गांवातील नागरिकांशी संवाद साधून विवीध विकास कामांची विचारणा केली.तसेच काही अडचणी असतील तर त्या पण विचारणा केली.या दौऱ्यात म.श्रीमती नाकडे नाशिक विभागीय कार्यालय,श्री.दिगंबर लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व),श्रीमती सिमा अहिरे उपविभागीय अधिकारी अमळनेर,तहसिलदार अमळनेर,गटविकास अधिकारी अमळनेरा,पोलीस उपनिरीक्षक अमळनेर व इतर अधिकारी उपस्थित होते.तसेच गांवातील सरपंच श्रीमती सुषमा पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार

Next Post

कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा; मुख्यमंत्र्यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d