Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विभागीय महिला लोकशाही दिनाचे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
विभागीय महिला लोकशाही दिनाचे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

नाशिक (विमाका)-विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी  11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आले आहे.

तरी ज्या समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले असतील व समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या टोकन नंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत, असे महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त सुरेखा पाटील यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्यास 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी केंद्र सरकारची अनोखी भेट

Next Post
जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी केंद्र सरकारची अनोखी भेट

जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी केंद्र सरकारची अनोखी भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo