Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विभागीय लोकशाही दिनाचे 12 जुलै रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव, (जिमाका) दि. 6 – विभागीय महसुल आयुक्त कार्यालय, नाशिक येथे सोमवार, दिनांक 12 जुलै, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी दिली प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

सह मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 25 जुन, 2021 च्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी व विभागीय लोकशाही दिनाचे आयोजनाबाबत कळविल्यानुसार 12 जुलै, 2021 रोजी होणाऱ्या विभागीय लोकशाही दिनात अर्जदारांचे अर्ज समक्ष, टपाल व ईमेलव्दारे स्वीकारण्यात येणार आहे.
सद्यःस्थितीत कोविड बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या कार्यक्रमास कोणत्याही विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. त्यांचे विभागाशी संबधीत अर्ज प्राप्त झाल्यास त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी तो संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. असेही श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा घटतोय

Next Post

धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती

Next Post
धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती

धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo