Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वीज पडून मृत्यू पावलेल्या आडगांव येथील तरुणांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून सात्वंन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
वीज पडून मृत्यू पावलेल्या आडगांव येथील तरुणांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून सात्वंन

जळगाव (जिमाका) दि. 19 – आडगाव, ता. एरंडोल येथील रविंद्र प्रभाकर महाजन (वय 22) व महेंद्र उखर्डू पाटील (वय 23) या तरुणांचे अंगावर वीज पडल्याने शनिवारी दुर्दैवी निधन झाले. मृत झालेल्या दोन्ही तरुणांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी घरी जाऊन भेट घेतली व कुटूंबियांचे सात्वंन केले.
दोन्ही तरुण मुलांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून शासन कुटूंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी या कुटूंबाला दिली. तसेच या दोन्ही तरुणांच्या कुटूंबियांना शासनामार्फत मिळणारी तातडीची मदत लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिलेत. यावेळी पंचायत समिती सभापती अनिलभाऊ महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमळीस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिम्मतराव पाटील, जगदीश पाटील, महानंदा पाटील, वासुदेव पाटील आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव जिल्ह्यात आज १५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d