Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वृक्षारोपण ईव्हेंन्ट न समजता आपल कर्तव्य -कांचन नगरात वृक्षलागवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
वृक्षारोपण ईव्हेंन्ट न समजता आपल कर्तव्य -कांचन नगरात वृक्षलागवड

जळगाव- पर्यावरण जतन आणि संवर्धन ही आजची गरज आहे. वाढते प्रदुषण आपल्यासाठी हानीकारक आहे. म्हणूनच आपण सर्वांनी निसर्गाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तू वापरूया आणि निसर्गाचा बचाव करूया. पर्यावरणाचा समतोल राखत समृद्धीच्या दिशेने वाटचाल करुया.यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात  झाडे लावावी लागतील.आणि ती झाडे जगवावी लागतील याच विचाराने प्रेरित होत.कांचन नगर परिसरातील युवकांनी परिसरात वृक्षलागवड केली.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले .पण यांत आपला वैयक्तीक सहभाग असावा व आपला परिसर हिरवागच्च करायचा याच विचाराने कांचन नगर,विलास चौक परिसरात वड,पिंपळ,निंब, जांभूळ, आंबा, सोनचाफा, रेन ट्री, बदाम यांचे वृक्षारोपण केले. यावेळी प्रकाश बाविस्कर, सोनु सोनार, आकाश सोनवणे, अमोल धडे, आकाश पाटील, गोपी वाणी  आदीजण उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आज जागतिक छायाचित्रण दिन

Next Post

पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार

Next Post
पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक  आजार

पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार

Comments 2

  1. Omprakash koli says:
    7 years ago

    बातमी नैसर्गिक संपत्ती वाढविण्याचे उद्देशा ने छान प्रसारीत केली आहे.

    • SATYMEV JAYATE SATYMEV JAYATE says:
      7 years ago

      THANKS

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo