Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

व्यापारी संघटना बोदवड कडून ‘कोरोना योद्धा ‘ सन्मान समारोह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

बोदवड :- (अमित जैन )व्यापारी संघटना अध्यक्ष श्री. गोपाल जी अग्रवाल, उपाध्यक्ष श्री. राजेश नानवानी, कोषाध्यक्ष श्री कैलास जावरे, व सर्व व्यापारी यांच्याकडून कोरोना महामारी च्या संकटकाळी रात्र दिवस अतोनात कष्ट करून जे कार्य केले असे कोरोना योद्धा, तहसीलदार श्री. हेमंत पाटील साहेब,पोलीस निरीक्षक श्री.  बळीराम हिरे साहेब, मुख्याधिकारी बोदवड नगरपंचायत श्री. चंद्रकांत जी भोसले साहेब, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी, नगराध्यक्ष मुमताजबी बागवान, विदयुत अधीकारी,  प्रतिष्ठित व्यवसायिक  श्री. अरविंद बरडिया, नगरसेवक श्री. दीपक  झांबड, शेतीनिष्ठ शेतकरी श्री.  विकास कोटेचा, गणपती मंदिर अध्यक्ष सौ. प्रमिलाताई व संजय वराडे, जैन नवयुवक मंडळ, आत्मसन्मान फाउंडेशन, सेवा संघर्ष समिती, महाकाल ग्रुप, बोदवड ग्रामीण तालुका पत्रकार संघ अध्यक्ष श्री. संदीप वैष्णव व पत्रकार बांधव, दुष्काळ निवारण समिती श्री. हरी ओम शेठ जैस्वाल, पोलीस स्टेशन कर्मचारी, तहसील कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी,  आरोग्य विभाग कर्मचारी, या सर्व कोरोना योद्धा चा सन्मान बोदवड दि. 3नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता अग्रसेन भवन येथे संपन्न झाला.सूत्रसंचालन दीपक चौधरी सर यांनी केले. सर्व कोरोना योद्धा नी आपले मनोगत व्यक्त केले.  मास्क व सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रम संपन्न झाला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुलीवर अत्याचार प्रकरणी बोदवड ‘बंद’

Next Post

गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने पी.टी.पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र

Next Post
गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने पी.टी.पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र

गुरूदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या वतीने पी.टी.पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo