Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

व्यापारी संघटना बोदवड तर्फ ‘कोरोना योद्धा ‘सन्मान समारोह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
व्यापारी संघटना बोदवड तर्फ ‘कोरोना योद्धा ‘सन्मान समारोह

बोदवड :- (अमित जैन )व्यापारी संघटना अध्यक्ष श्री. गोपाल जी अग्रवाल, उपाध्यक्ष श्री. राजेश नानवानी, कोषाध्यक्ष श्री कैलास जावरे, व सर्व व्यापारी यांच्याकडून कोरोना महामारी च्या संकटकाळी रात्र दिवस अतोनात कष्ट करून जे कार्य केले असे कोरोना योद्धा, तहसीलदार श्री. हेमंत पाटील साहेब,पोलीस निरीक्षक श्री.  बळीराम हिरे साहेब, मुख्याधिकारी बोदवड नगरपंचायत श्री. चंद्रकांत जी भोसले साहेब, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी, नगराध्यक्ष मुमताजबी बागवान, विदयुत अधीकारी,  प्रतिष्ठित व्यवसायिक  श्री. अरविंद बरडिया, नगरसेवक श्री. दीपक  झांबड, शेतीनिष्ठ शेतकरी श्री.  विकास कोटेचा, गणपती मंदिर अध्यक्ष सौ. प्रमिलाताई व संजय वराडे, जैन नवयुवक मंडळ, आत्मसन्मान फाउंडेशन, सेवा संघर्ष समिती, महाकाल ग्रुप, बोदवड ग्रामीण तालुका पत्रकार संघ अध्यक्ष श्री. संदीप वैष्णव व पत्रकार बांधव, दुष्काळ निवारण समिती श्री. हरी ओम शेठ जैस्वाल, पोलीस स्टेशन कर्मचारी, तहसील कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी,  आरोग्य विभाग कर्मचारी, या सर्व कोरोना योद्धा चा सन्मान बोदवड दि. 3नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता अग्रसेन भवन येथे संपन्न झाला.सूत्रसंचालन दीपक चौधरी सर यांनी केले. सर्व कोरोना योद्धा नी आपले मनोगत व्यक्त केले.  मास्क व सोशल डिस्टन्स ठेवून कार्यक्रम संपन्न झाला

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डेंग्युच्या प्रमाणात जास्त वाढ झाल्याने जामनेर तालुक्यातील फत्तेपुर परिसरात साप्ताहिक डेंग्यु सर्वेक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

जिल्ह्यातील वनदाव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा-आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी

Next Post
जिल्ह्यातील वनदाव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा-आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी

जिल्ह्यातील वनदाव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा-आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d