Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहर वासीयांच्या हितासाठी व व्यापारी वर्गाला पोषक वातावरणात आपले व्यवसाय करता यावेत यासाठी कटिबद्ध -आ. मंगेश चव्हाण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शहर वासीयांच्या हितासाठी व व्यापारी वर्गाला पोषक वातावरणात आपले व्यवसाय करता यावेत यासाठी कटिबद्ध -आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील एक प्रमुख समस्या असणाऱ्या स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील गेल्या काही दशकांपासून साफ न झालेली गटार तसेच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणाऱ्या व खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती नुकतीच आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने करून घेतली. या समस्येचा येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसह आजूबाजूच्या व्यापारी बांधवांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम होत होता. आज स्टेशन रोडवरील सर्व व्यापारी बांधवानी आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या जनसेवा कार्यालयात भेट घेतली व समस्या मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी कापड आणि रेडिमेड असोसिएश व पुष्पराज गारमेंट्सचे संचालक प्रीतेश भाऊ कटारिया, करवा प्रोव्हिजन चे राहुल भाऊ करवा, जैन प्रोव्हिजनचेहरीशभाऊ जैन, सौराष्ट्र उपहारगृह मंगेश खलाले, मयुर कापड दुकानचे संचालक गणेशभाऊ बागड, श्रीकृष्ण डेअरीचे प्रकाश तात्या शीनकर, अशोक टी डेपोचे राहुल बागड, विनोद प्रोव्हिजन अजय मीलानी, सुविधी मोबाईलचे श्रेणीक सोलंकी, योगेश्वरी ट्रेडर्सचे पप्पू वाणी व इतर व्यापारी बांधव तसेच भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, उपखेडचे लोकनियुक्त सरपंच महेश मगर, भाजपा शहर सरचिटणीस योगेश खंडेलवाल, नीलकंठ मगर, कैलास नाना पाटील आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठा योजनांच्या कामामुळे रस्ते सुधारणा करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्यात मात्र केवळ शासनाकडे बोट दाखवून चालणार नाही, आपली देखील काही सामाजिक जबाबदारी आहे या नात्याने मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी तसेच शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या व्यापारी वर्गाला चांगल्या वातावरणात आपला उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन

Next Post

…आणि आता विद्यार्थ्यांना फळ्याचा लागेल का लळा? -योगेश पी.पाटील

Next Post
…आणि आता विद्यार्थ्यांना फळ्याचा लागेल का लळा? -योगेश पी.पाटील

...आणि आता विद्यार्थ्यांना फळ्याचा लागेल का लळा? -योगेश पी.पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo