Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरात महावीर जयंतीची तयारी जोरात सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शहरात महावीर जयंतीची तयारी जोरात सुरू

जळगाव : शहरात महावीर जयंतीची तयारी जोरात सुरू आहे. त्यानिमित्ताने जैन युवा ढोल पथकातर्फे ढोल ताशांचा सराव खानदेश सेन्ट्रल परिसरात सुरू झाला असून या सराव पथकाचे मान्यवरांनी बुधवारी उद्घाटन केले. 
प्रसंगी सकल जैन संघाचे संघपती दलीचंद जैन, गो सेवक अजय ललवाणी, दिलीप गांधी, प्रदीप मुथा, सुमतीलाल टाटीया, चंदू रांका, हेमंत कोठारी, सुमित मुथा, विराज कावडिया, श्रेयस मुथा उपस्थित होते. 
सूत्रसंचालन दिपिशा लोढा व आभार उजाला चोरडिया यांनी केले. जैन युवा ढोल पथकाचे हे दुसरे  वर्ष आहे. यशस्वीतेसाठी पंकज सुराणा, पक्षल मुथा, अभिनंदन जैन, शिवानी कावडिया, जयश्री कुचेरिया,  रिशिका खिवसरा आदी परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा महिला असोसिएशन, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून भव्य दुचाकी रॅली

Next Post

परमेश्वर इंगोले पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड

Next Post
परमेश्वर इंगोले पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड

परमेश्वर इंगोले पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo