Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील भाग निहाय सर्वेक्षणाकडे काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-विशेष (प्रतिनिधी)- कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आपत्कालीन परिथितीत जळगाव शहरात भागनिहाय सर्वेक्षण करून जेवण अथवा इतर अत्यावश्यक सेवा पुरविण्याबाबत व सदर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात कळविण्याबाबत महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी, तलाठी,अव्वल कारकून, लिपिक अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश निघाले आहेत.काही अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिक पणे निभावतांना दिसत आहे.तर काहींना भाग निहाय सर्वेक्षणाचा असला काही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निघाला आहे हे सुद्धा माहित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे देशभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने शासनस्तरावर जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक उपाय योजना आखल्या जात आहे.त्यानुसारच शहरातील काही भागात भागनिहाय सर्वेक्षण करून जेवण व इतर अत्यावश्यक सेवा देणे किंवा अशा सेवा देण्यासाठी ज्या संस्था काम करत आहे अशा संस्थांची माहिती या कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आदेश दिनांक 25 मार्च रोजी नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी काढले आहे.काही कर्मचारी अधिकाऱ्यांनी तर पार जीवाचे रान करीत प्रामाणिक पणे आपली जबाबदारी पार पाडत कर्त्यव्य सेवा बजावली आहे.मात्र हरिविठठ्ल नगर,तांबापुर, समतानगर सह काही भागातील जबाबदारी निश्चित केली असतांना देखील आपली सेवा बजावल्याचे दिसत नाही.याबाबत काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क केला असता असले काही आदेश आहेत का असा प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.तरी याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ संबंधित जबादार अधिकारी कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा घेऊन कार्यवाही करावी व जनतेला जेवण व इतर अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्या अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.तरी या आदेशाचे तात्काळ अंमलबाजवणी व्हावी असा सुरु निघत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next Post

तांदुळवाडी ग्रामपंचयातीने ग्रामस्थांच्या मदतीने केले निर्जंतुकीकरण

Next Post

तांदुळवाडी ग्रामपंचयातीने ग्रामस्थांच्या मदतीने केले निर्जंतुकीकरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d