Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन होणार बंद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन होणार बंद

जळगांव- कवयित्री बहीणाबाई जलकुंभ झोन क्र. ११ या अंतर्गत येणाऱ्या:- बजरंग कॉलनी, दशरथ नगर, श्रीराम कॉलनी, के.सी नगर, तळेले कॉलनी, शंकरराव नगर, ज्ञानदेव नगर, काशीनाथ नगर, सदाशिव नगर, द्वारका नगर, गिताई नगर, कावेरी हॉटोल परीसर, विठोबा नगर, प्रेमचंद नगर, सदोबा नगर, योगेश्वर नगर, इत्यादी एकूण 45 कॉलन्यांच्या परीसरात आज पासून अमृत योजनेच्या नवीन जलवाहीन्यांद्वारा नियमीत पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार असून, जुनी पाईप लाईन या पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.याव्यतिरिक्त या जलकुंभाच्या झोन अंतर्गत येणाऱ्या खेडी गाव व आजू‌बाजूच्या परीसरास दि 12/05/2023 नंतर नियमीत पाणी पुरवठा अमृत जलवाहीन्यांद्वारा सुरू करण्यात येणार आहे.

या प्रमाणे संजय नेमाडे, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, यांनी कळवले आहे. तसेच ज्या नागरीकांनी अद्यापपर्यंत अमृत नळसंयोजना घेतलेले नसेल त्यांनी त्वरीत अमृत नळ संयोजन जोडणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे ज्यांचेकडे अमृत नळ संयोजन देणात आले आहे त्यांची सदर अमृत मळ संयोजनाची जोडणी घरातील नळास करून घ्यावी, या प्रमाणे आवाहन केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

६०० रुपये ब्रासने मिळणाऱ्या वाळू कशी परवडणार; जाणकारांनी उपस्थित केला प्रश्न

Next Post

DBT पोर्टलवर शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ

Next Post
DBT पोर्टलवर शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ

DBT पोर्टलवर शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo