Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शालेय वस्तू वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे):- जिल्हयातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील जिल्हा परिषदेच्या बाहेरपुरा शाळेतील विद्यार्थाना शालेय उपयोगी वस्तू देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या शाळेतील जुने विद्यार्थी व शिक्षक वृंद आणि माझे संविधान ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रम राबवण्यात मा माझं संविधान ग्रुपचे भागवत सपकाळे,स्वतंत्र सैनिक विजय भिवसाने ,शाळेचे मुख्याध्यापक बापू बारी सर,ऍड कृष्णा देवतवाल, अतुल पाटील दीपक सुरळकर , शादाब रझा दीपक धनगर गुफ्रान शेख आदी हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छावा मराठा युवा महासंघातर्फे रक्षाबंधन सह स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

रणरागिणी ग्रुप तर्फे शनीपेठ पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

Next Post
रणरागिणी ग्रुप तर्फे शनीपेठ पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

रणरागिणी ग्रुप तर्फे शनीपेठ पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo