Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘शावैम’ मध्ये ‘नॉन कोविड’ नंतर शस्त्रक्रियांना देखील सुरुवात;अपेंडिक्ससह गुडघ्याची झाली शस्त्रकिया

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २६ जुलै रोजी हात व पाय फॅक्चर झालेल्या व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात आले. रुग्णालय कोरोनाविरहित झाल्यानंतर रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया बंद होत्या.

गेली चार महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उपचार होत होते. मात्र कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली तसे जिल्हाधिकारी यांनी २२ जुलै रोजी रुग्णालय पुन्हा सामान्यांसाठी कोरोनाविरहित सर्व आजाराच्या उपचारासाठी खुले केले. त्यात पहिले शस्त्रक्रिया अट्रावल ता. यावल येथील २७ वर्षीय सविता कोळी यांचे झाले. त्यांना पोट दुखत असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. निदान केल्यावर अपेंडिक्स दिसून आला. तत्काळ रविवारी सकाळी महिलेवर शस्त्रक्रिया करून दिलासा देण्यात आला. शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी यांनी हि शस्त्रक्रिया केली.

महादेव सपकाळे (वय ३२) रा. मुक्ताईंनगर यांचा उजवा हात व पाय फॅक्चर झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. गोपाळ ढवळे यांनी हात व गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून त्याला दिलासा दिला. शस्त्रक्रियांसाठी बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. किरण सोनवणे आदींनी सहकार्य केले.

दरम्यान , रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होण्याकरिता रुग्णांच्या नातेवाईकांनी आधारकार्ड, रेशनकार्ड घेऊन यावे जेणेकरून त्याला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करता येईल, असे आवाहन रुग्णालयाने केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाड तालुक्यातील तळीये गावातील बचावकार्य थांबविण्याचा सर्वानुमते निर्णय

Next Post

राज्य मध्यवर्ती कार्यालय येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने मा.सरपंच युवराज बाबुराव पाटील यांची जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक

Next Post

राज्य मध्यवर्ती कार्यालय येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने मा.सरपंच युवराज बाबुराव पाटील यांची जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo