Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय कार्यालयात दर्शनी भागात लावलेले IPC कलम बोर्ड नियमबाह्यच-माहितीच्या अधिकारात उघड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/03/2021
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

जळगाव: (विषेश प्रतिनिधी) – शासकीय कार्यालयात दर्शनी भागात लावलेले IPC कलम बोर्ड नियमबाह्य लावण्यात आल्याचे नुकतेच माहिती अधिकारात उघड झाले आहे.


याबाबत सविस्तर असे की, जळगाव येथिल माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांनी मंत्रालय मुंबई यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज दाखल करुन, माहिती मागितली होती की, ९० % शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात IPC कलम बोर्ड लावण्यात आले आहेत, तरी सदर IPC कलम बोर्ड दर्शनी भागात लावणे बाबत च्या शासन निर्णय किंवा आदेश परिपत्रकाची माहिती मिळावी.
काही दिवसांनी माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांना गृह विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून पत्र प्राप्त झाले. व त्यात स्पष्ट म्हटले आहे की, “शासकीय कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात येणाऱ्या IPC कलम बोर्ड बाबत या कार्यासनाकडुन कोणताही शासन निर्णय /आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत” सबब सदर माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही. असे पत्र प्राप्त होताच संबंधित माहिती अधिकार प्रशिक्षक व कार्यकर्ता दिपक सपकाळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ‘आपले सरकार’ पोर्टल वर तक्रार दाखल केली होती त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय कार्यालयात दर्शनी भागात लावलेले नियमबाह्य IPC कलम बोर्ड चा सामान्य जनतेवर दबाव येण्यासाठी तर केविलवाणा प्रकार अधिकारी करीत नाही ना? असा प्रश्न जनसामान्यांना उपस्थित झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

योगेश पाटील यांच्यावर असलेला बलात्काराचा आरोप हा खरा असल्याचा पिडीतीने सत्यमेव जयतेला दिला खुलासा

Next Post

त्रंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत पालखी दिंडीचे आयोजन

Next Post
त्रंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत पालखी दिंडीचे आयोजन

त्रंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत पालखी दिंडीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo