जळगाव-(जिमाका)-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये आज संध्याकाळी सात वाजता 80 वर्षे वयाच्या एका कोव्हीड संशयित स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. सदर महिलेला उच्च रक्तदाब व हृदयासंबंधीचा आजार होता. या रुग्णाच्या स्वबचे रिपोर्ट येणे अद्यापपर्यंत अप्राप्त आहेत.