Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध कारवाई

मुंबई, दि.२० : खोटी बिलं देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे.

मे.लॅव्हिश एन्टरप्राइजेस आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचे प्रकरण पुढील तपासासाठी राज्य कर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. सदर प्रकरणात दिनांक २२  डिसेंबर २०२० रोजी अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, करदाता मे.लॅव्हिश एन्टरप्राईजेसचे मालक श्री.प्रकाश कुमार वीरवाल आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचे मालक श्री.प्रभुलाल तेली व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि सदर जागेवर ते कोणताही व्यवसाय करीत नाहीत एक वर्षापासून सदर कार्यालय बंद असल्याचे आढळून आले.

दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतूदीचे उल्लंघन करून वस्तुंच्या पुरवठ्याशिवाय रूपये ४२८ कोटी रूपयांची बनावट बीले देऊन आणि रू.७९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम-२०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बीजक किंवा बिल जारी  करून शासनाची महसूल हानी केली आहे. श्री.सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने  दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली असून माननीय न्यायालयाने श्री.सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

श्री.सूरजसींग यांनी अशाच अनेक बनावट कंपन्या नोंदणी केल्याचा संशय असून शासनाच्या करोडो रूपयांची महसूल हानी केल्याचा संशय  महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत  सहायक आयुक्त नंदकुमार दिघे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपआयुक्त गजानन खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या तपासासाठी अन्वेषण-अ चे सहआयुक्त ई.रविंन्द्रन यांचे मार्गदर्शन लाभले आहे, असे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून  प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लैंगिक सुखास पूरक घटक

Next Post

कठीण काळात समाजासाठी कार्य केल्यास देश टिकून राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post
कठीण काळात समाजासाठी कार्य केल्यास देश टिकून राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कठीण काळात समाजासाठी कार्य केल्यास देश टिकून राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d