Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षक अशोक पारधे यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – भगीरथ इंग्लिश स्कूल येथील आदर्श , उपक्रमशील ,विद्यार्थी प्रिय शिक्षक , शीघ्र कवी, व साहित्य रसिक मंचचे प्रमुख श्री . अशोक पारधे सर यांना नुकताच सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबददल रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटी व म.न.पा. समूह साधन केंद्रा तर्फ सन२०१९-२०२० या वर्षाचा ” आदर्श शिक्षक पुरस्कार” मिळाल्या बद्दल भगीरथ शाळा व संस्थेच्या वतीने सन्मान माजी प्राचार्य व जेष्ठ साहित्यिक डॉ . किसन पाटील यांच्या शुभ हस्ते सरांचा सत्कार सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. प्रमोद भाऊ चांदसरकर , मुख्याध्यापिका सौ. नेहा जोशी मॅडम्, उपमुख्याध्यापक श्री . राजे सर, पर्यवेक्षिका सौ. वैजापुरकर मॅडम व शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री .एस . डी. भिरुड सर उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री.संत ज्ञानेश्‍वर प्रा.विद्यालयात रंगभरण व चित्रकला स्पर्धा संपन्न

Next Post

शिव जयंती महोत्सव एकजुटीने साजरा करणे काळाची गरज… नगराध्यक्षा- साधना महाजन

Next Post
शिव जयंती महोत्सव एकजुटीने साजरा करणे काळाची गरज… नगराध्यक्षा- साधना महाजन

शिव जयंती महोत्सव एकजुटीने साजरा करणे काळाची गरज… नगराध्यक्षा- साधना महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo