Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षिका निकिता पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – साने गुरुजी प्राथमिक विद्यालय,एरंडोल येथील प्राथमिक शिक्षिका तसेच खडके बु ता.एरंडोल येथील रहिवासी निकिता योगेश पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा सन २०२२ या वर्षाचा “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार” जळगाव चे आमदार राजु मामा भोळे यांच्या हस्ते नुकताच अल्पबचत भवन जळगाव येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात झाला.निकिता पाटील यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत.शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणे,कोरोना काळात शाळा बंद असल्या कारणाने घरी जाऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले,जीवनात शिक्षणाचे काय महत्व आहे हे पटवून दिले.शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या,स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला.प्रभात फेरीचे आयोजन केले.स्वच्छ भारत अभियान योजना अंतर्गत उपक्रम राबविले.


वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले.विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.निकिता पाटील यांना पुरस्कार प्राप्तीबद्दल खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केसीई च्या वर्धापन दिनानिमित्त नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

गूगल च्या इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न वाचुन व्हाल थक्क…

Next Post

गूगल च्या इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न वाचुन व्हाल थक्क...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo