Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे क्रीडा प्रबोधिनी येथे जलतरण या खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथील क्रीडाप्रबोधिनीत जलतरण या खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणी करीता नव्याने खेळाडु भरती करण्यासाठी वयोगट ८ ते १६ वर्षातील खेळाडुंच्या राज्यस्तर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर राज्यस्तर निवड चाचणीचे आयोजन दिनांक १२ जुलै,२०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे करण्यात आलेले आहे. सदर चाचण्याकरिता खेळाडुंची जन्मतारीख दिनांक १ जानेवारी, २००६ ते ३१ डिसेंबर, २०१४ या कालावधीत असावी. सदर निवड चाचणीकरिता मानके पुढीलप्रमाणे अ) खेळाडु जलतरण या खेळामध्ये कीमान राज्यस्तरावर सहभागी असणे आवश्यक आहे. (कौशल्य चाचणी) ब)खेळाडु जलतरण या खेळामध्ये राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त असावा, तसेच निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडुंचे निकष, १)खेळाडुची उंची २)शरिरीक क्षमता ३)कौशल्य चाचणी ४) खेळातील कामगिरी ५) जलतरण चाचण्या-५० मी फ्री १०० मी. मेनस्ट्रोक,४०० मी. फ्रीस्टाईल (१४ वर्षा आतील), ८०० मी. फ्रीस्टाईल (१४ वर्षाआतील) ६) ८०० मी. धावणे, शोल्डर लेन्थ असे असेल तसेच सदर चाचण्यांमध्ये सहभागी होणाऱ्या फक्त खेळाडुंची निवास व्यवस्था करण्यात येणार असून, प्रवास व भोजन खर्च स्व:ता करावयाचा आहे. तरी सदर चाचण्यासाठी जिल्ह्यातील खेळाडुंनी जातांना जन्मदाखला व जलतरण क्रीडा कामगिरीबाबत कागदपत्रे (क्रीडा प्रमाणपत्रे) सोबत घेवून जाणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक)- ८६२५९४६७०९ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मनपा उर्दू माध्यमिक शाळा मेहरुण च्या विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव;मानियार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम

Next Post

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d