Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिरसोली येथे गरजुंना किराणा साहित्याचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

भरारी फाउंडेशन आणि वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीचा संयुक्त उपक्रम



जळगाव ; – तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून त्यांना काहीतरी मदत व्हावी , हि सामाजिक बांधिलकी म्हणून भरारी फाउंडेशन आणि वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आज १७ रोजी सकाळी गरजुंना किराणा साहित्याचे  वाटप करण्यात आले .या किराणा साहित्यामध्ये गहूचे पीठ,तांदूळ,डाळ , बेसन , तेल आदी जीवनावश्य्क वस्तूंचा समावेश होता .  यावेळी भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी,  वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष अद्वैत दंडवते , भरारीचे गोपाळ कापडणे , माजी उप सरपंच शेनफडू पाटील, भगवान सोनार,बापू मराठे, अकील मेंबर,नाना हवलदार,प्रकाश मराठे, चंदू काळे,संजय सुर्यवंशी,सुनिल माळी,आबा सोनार आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर जनजागृती पर व्हिडिओ करुन नागरिकांना दिला संदेश

Next Post

हदगाव तालुक्यातील पळसा येथील हरवलेल्या मुलीची शोधपत्रिका

Next Post

हदगाव तालुक्यातील पळसा येथील हरवलेल्या मुलीची शोधपत्रिका

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d