Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेनेकडून जामनेर रेल्वे स्टेशन येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शिवसेनेकडून जामनेर रेल्वे स्टेशन येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जामनेर प्रतिनिधी-(अभिमान झाल्टे) – जामनेर येथे शिवसेनेचे  शाखाप्रमुख सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर रेल्वे स्टेशन येथे  वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या असून या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख पवन माळी, उपशहर प्रमुख  काशिनाथ शिंदे (माजी सैनिक), डी डी पाटील सर अध्यक्ष अहिल्याबाई होळकर संस्था, दिपक माळी, अॅड भरत पवार, शाखाप्रमुख शेख सईद  (बिस्मिल्ला नगर), शाखाप्रमुख  अजहर शेख, आनंद कुमावत व रेल्वे स्टेशन चौकीदार आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने “राजगृहावर” झालेल्या हल्याचा निषेध; समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Next Post

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने स्वयंरोजगार योजनेबद्दलची माहिती देण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सत्राचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo