Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शैक्षणिक पुस्तके, इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
शैक्षणिक पुस्तके, इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

नवी दिल्ली-(न्युज नेटवर्क) – विड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामधून गृह मंत्रालयाने एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार काही उपक्रमांना सूट देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, शेती आणि वन क्षेत्रासाठी अतिरिक्त परवानग्यांबरोबरच, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची दुकाने आणि इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे.

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामधून सरकारने शेती आणि वन क्षेत्रासाठी अतिरिक्त परवानग्यांबरोबरच, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची दुकाने आणि इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय खलाशांना भारतीय बंदरांमध्ये ये-जा करण्यासाठी गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्वेसुद्धा जारी केली आहेत. परंतु, हॉटस्पॉट आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी वर नमूद केलेल्या सवलती लागू नाहीत. या क्षेत्रात या सवलतींना परवानगी नाही.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“बेस” जळगाव तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत

Next Post
यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत

यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo