Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री स्वामी समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराचे वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसूंबा खुर्द येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षण विभाग जि.प जळगांव याच्या आदेशान्वये आज रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. या वेळी जास्त गर्दी होऊ नये या साठी एका दिवसाला दोन वर्गाच्याच पालकांना बोलवण्यात आले. पालकांनी १ मिटर पेक्षा जास्त सुरक्षित अंतर राखत सोशल डिस्टनिंगचा नियम पाळला. याचे कौतुक ग.स.सोसायटी तथा संस्थाध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. हिच शिस्त आपल्या गावात सार्वजनिक ठिकाणी दाखवा, लहान चिमुकल्याचे व जेष्ठ नागरिकांची जास्त काळजी घ्या असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील व शिक्षक वृंद उपस्थितित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अजिंक्य तोतला यांनी जळगाव शहरातील सर्व सेवा आणल्या एका ऑनलाईन व्यासपीठावर

Next Post

जळगांव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी यांच्या वतीने जळगांव शहरातील गोरगरीब कुटुंबाला किराणा वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d