Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पारोळा;- येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात गणित विभागामार्फत गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुष्कर मोरे या प्रथमवर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थ्याच्या हस्ते श्रीनिवासन रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदरप्रसंगी प्राचार्य डॉ.व्हि‌.आर‌.पाटील , उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, डॉ.जी.पी.बोरसे, डॉ.ए.एम.पाटील गणित विभाग प्रमुख डॉ.एस.एन.साळुंखे उपस्थित होते.डॉ.एस.एन.साळुंखे यांनी रामानुजन यांच्या गणित विषयासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.रामानुजन यांनी गणित विषयाच्या मांडलेल्या प्रमेयावर आज देखील संशोधन सुरू असल्याचे नमुद केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.व्हि.आर‌.पाटील यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती देतांना भारतीय गणितज्ञ रामानुजन यांचे गणित विषयातील योगदान हे बहुमूल्य असून त्यांना गणित विषयातील कोणतेही उदाहरण,कोडे हे विचारले तर ते लगेच सोडवून दाखवत . परंतु दुर्दैवाने रामानुजन यांचा कमी वयात मृत्यू झाला.कोणत्याही थोर व्यक्तींची थोरवी हे त्यांच्या कार्यावर अवलंबून असते.रामानुजन हे भारतीय गणितज्ञ असले तरी जगात त्यांच्या कार्याची ओळख अजरामर असल्याचे सांगितले.सदर प्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Tags: educationjalgaonparola
Previous Post

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक संपन्न

Next Post
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक संपन्न

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo