Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीमती सुशिला राजेश शेटे यांच्या हस्ते दर्यापूर अंगणवाडीच्या पोषण माह चे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
श्रीमती सुशिला राजेश शेटे यांच्या हस्ते दर्यापूर अंगणवाडीच्या पोषण माह चे उद्घाटन

दर्यापूर – (प्रतिनिधी) – आजपासून १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पोषण माह सुपोशित भारत मा.पंतप्रधान यांच्या संकलपणेतून आधारित शासनाच्या विविध विभागातून अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर ” एकात्मिक बालविकास योजनेच्या ‘सहकार्याने राबविण्यात येत आहे.

पोषण अभियानाच्या अभलबजावणी करिता समाजाचा पोषण अभियान कार्यक्रम मधे सक्रिय सहभाग असणे ,अत्यावशक आहे. महिनाभर पोषण संबंधित विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

आज दर्यापूर येथे अंगणवाडी मां. सरपंच श्रीमती – सुशिला राजेश शेटे यांच्या हस्ते पोषण माह चे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्य शीतल सुरवाडे, नितीन सोनावणे,गोसावी सर, ग्रामसेवक , आकाश भैंसें ,किशोर ईगडे उपस्थित होते. अंगणवाडी सेविका – आशा टोकरे यांनी उपस्थितांना पोषण माह बाबत माहिती दिली. कार्यक्रमास गरोदर माता व किशोरी मुली हजर होत्या. मदतनीस कमल तोरे, किरण कोळी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

१९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त ‘स्वर्णिम विजय मशाली’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo