Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीराम रथोत्सवानिमित्त दर्शन घेवून आपल्या जळगांव शहराच्या विकसित समृद्धीसाठी मनःपूर्वक केली प्रार्थना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
श्रीराम रथोत्सवानिमित्त दर्शन घेवून आपल्या जळगांव शहराच्या विकसित समृद्धीसाठी मनःपूर्वक केली प्रार्थना

जळगाव – (प्रतिनिधी) – जलग्राम दैवत श्रीराम मंदिर संस्थान आयोजित जळगांव श्रीराम रथोत्सव आपल्या जळगांव शहरात आज आयोजित करण्यात आला होता.
या जळगांव श्रीराम रथोत्सवानिमित्त उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. तसेच आपल्या जळगांव शहराच्या विकसित समृद्धीसाठी मनःपूर्वक प्रार्थना केली.

या निमित्ताने श्री. मंगेशजी महाराज आणि श्री. गुरू बाळकृष्णजी महाराज यांची उपस्थिती होती. हा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. भोळे यांना रॅलीत उदंड प्रतिसाद

Next Post

महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंच्या प्रचारर्थ आ. चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न

Next Post
महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंच्या प्रचारर्थ आ. चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न

महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंच्या प्रचारर्थ आ. चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo