Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

पाचोरा-(प्रतिनीधी) – अहिर सुवर्णकार सभा मंडळ परिसरात टाळ मृदंगाच्या गजरात आणि ‘जय नरहरी’च्या जयघोषात भव्य पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली.अहिर सुवर्णकार मंडळ,नवयुवक मंडळ, व महिला मंडळ पाचोरा समाजाचे अराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची७०५वी पुण्यतिथी मोठया उत्सवात साजरी करण्यात आली.अहिर सुवर्णकार समाज संत नरहरी महाराज पालखी सोहळा उत्सव समितीच्या नेतृत्वाखाली सकाळी 8:00वाजता सुवर्णकार समाज
कार्यालय पासून,हिंदऑइलआर्मी रोड , जामनेर रोड, विठ्ठल मंदिर, विजय साडी सेंटर पासून, परत रथ गल्ली, गांधी चौक जैन मंदिर, कोळी गल्ली, संत नरहरी महाराज चौक, सोनार गल्ली, जंगली ,मोहल्ला मल्हार हॉस्पिटल, देशमुख वाडी, गजानन हॉस्पिटल,पालखी सोहळा पार पडला.११:00संत शिरोमणी नरहरी महाराज यांची महाआरती करण्यात आली.यावेळी पालखी सोहळ्यात,,, विघ्नहर्ता चे संचालक डॉभूषण मगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, नगरसेवक भूषण वाघ, नगरसेवक दत्तात्रय जडे, नगरसेवक गंगाराम पाटील, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष मनोहर ताराचंद सोनार विष्णू( बापू) सोनार उपाध्यक्ष सुवर्णकार समाज, सुवर्णकार समाजाचे चे सचिव (राजू बाळकर) कालिदास सोनार,माजी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष भुवंनेश दुसाने नवयुवक मंडळा चे उपाध्यक्ष मयूर सोनार उपाध्यक्ष सुमित सोनार नवयुवक मंडळाचे सचिव रोहित जडे नवयुवक मंडळाचे कार्याध्यक्ष कृष्णा सोनार मा अध्यक्ष राजाराम सोनार मा उपाध्यक्ष जगदीश( बापू) सोनार, माजी सचिव राजेंद्र मोरे, सुवर्णकार समाजाचे सदस्य सचिन दुसानेनंदू सोनार, सुनील सराफ, नवयुवक मंडळाचे माजी राहुल (गजू) सोनार , बिपिन सोनार, कैलास सोनार, नरहरी सोनार,मधुराज डिजिटल चे संचालक सुनील सोनार,शिव रेडियम चे संचालक नीलेश सोनार, उपस्थित होते.
महिला मंडळाचे अध्यक्ष सौ सुनीता देवरे,सौ वैशाली जडे, मनीषा सोनार, ममता सोनार, व सर्व पदाधिकारी व कार्यकारणी व सदस्य व सोनार समाजबांधवही यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आले. मिरवणुकीत सहभागी झाले.
महाप्रसादाने सांगता…. टाळ-मृदंगाच्या गजर, ‘देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार’ या अभंगाचे गायन अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रीवेचा कर्करोग

Next Post

दिल्लीच्या विजयाचा जल्लोष चोपड्यात साजरा

Next Post

दिल्लीच्या विजयाचा जल्लोष चोपड्यात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo