Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संभाजी राजे नाट्यगृहात आज रंगणार ‘कोकण कन्या महोत्सव’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

रायसोनी इस्टीट्यूटतर्फे आयोजन ; महोत्सवाला असणार विनामुल्य प्रवेश

जळगाव, ता. २० : ‘कोकण कन्या’  म्हटले की,  तरुणपिढी आणि संगीत असे समीकरणच जुळले आहे. नव्यानेच उदयास आलेल्या प्रतिष्टीत “रायझिंग स्टार” स्पर्धेतील विजेते “कोकण कन्या” या संस्थेने मागील काळात अनेक वेगवेगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याकरता काही सामाजिक उपक्रम राबवले आहे.  भविष्यामध्येही असे कार्य करण्याचे त्यांचे ध्येय आहे. कोकणातील शास्त्रीय संगीत हे टिकून राहावे आणि त्याचे आचरण नवीन पिढीकडून व्हावे, यासाठी संस्था कार्यरत आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रायसोनी इस्टीट्यूटने ‘कोकण कन्या’ या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज शुक्रवार,  ता. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहरातील संभाजी राजे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम रंगणार असून यामध्ये रागसंगीत आणि त्यावर आधारित गाणी असे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात कलर्स टीव्हीवरील “रायझिंग स्टार” या स्पर्धेतील विविध विजेते सहभागी होणार आहेत. तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद खराटे यांनी केले आहे.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युवांनी स्वतःच्या जबाबदार्‍या, कर्तव्यांचे पालन करावे! मान्यवरांनी व्यक्त केले मत : नेहरू युवा केंद्रातर्फे युवा संसदचे आयोजन

Next Post

कौशल्य विकासासाठी एसडी-सीड चा उपक्रम

Next Post

कौशल्य विकासासाठी एसडी-सीड चा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo