Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क अधिकार आणि कर्तव्य यांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी-अमृत खलसे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर (भागवत सपकाळे)-शेंदुर्णी नगर पंचायत येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पप्पू गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन संविधानाचे ही पूजन करण्यात केले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शेंदुर्णी नगर पंचायत चे नगराध्यक्षा पती अमृत खलसे यांनी उपस्थित सर्व नगर सेवक नगरपंचायत कर्मचारी व गावकरी यांना संविधानाचे महत्व विशद करताना म्हटले की संविधान दिलेल्या मूलभूत हक्क अधिकार आणि कर्त्यव्य याचे पालन सर्वांनी करायला पाहिजे व संविधानाचे रक्षण करणे प्रत्येकाची प्रथम जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले. संविधानाचे सर्वांनी अंगीकारले पाहिजे म्हणून संविधानाचे वाचन करून प्रतिज्ञा घेतली, त्यावेळी त्या नगर पंचायत चे सी ओ साजीद पिंजारी साहेब व नगरसेवक श्रीकृष्ण चौधरी, पप्पू गायकवाड, योगेश बारी, सतिष बारी, बंटी थोरात, श्याम गुजर आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बागवान विकास फौंडेशन व अमन रोटरी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस साजरा

Next Post

क्षितीज फाऊंडेशन च्या वतीने 26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्त दान करून अनोखी श्रद्धांजली

Next Post

क्षितीज फाऊंडेशन च्या वतीने 26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्त दान करून अनोखी श्रद्धांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo