Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संस्थेतील ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक’ म्हणून मनोज भालेराव सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
संस्थेतील ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक’ म्हणून मनोज भालेराव सन्मानित
जाहिरात

जळगांव( प्रतिनिधि): विद्यावर्धिनी शिक्षण संस्था जळगाव प्रत्येक वर्षी आपल्या संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या पाठीवर शाबसकीची थाप म्हणून प्रत्येक वर्षी गौरव सोहळ्याचे आयोजन करत असते. यात वर्षभरात शिक्षकच्या विशेष कामांचा विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांचा अशा विविध गोष्टींचे निकष लावून.प्रत्येकाला आपापले प्रस्ताव सादर करण्यास आवाहन करत असतात. यात सर्व कर्मचारी आपापल्या परीने व आपण केलेल्या विशेष कामाचा उल्लेख करून प्रस्ताव तयार करून सादर करत असतात. यावर्षी सुद्धा याच पद्धतीने प्रस्ताव सादर करावयाचे आवाहन संस्थेतील कर्मचाऱ्यांना संस्थेने केले होते. यात संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल,अध्यक्षा मंगलाताई दुनाखे व सचिव सचिन दुनाखे यानी याप्रस्तावांची पडताळनी करून प्रगती विद्यामंदिर शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांच्या प्रस्तावाचा विचार करून त्यांना संस्थेतील सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित केले.मनोज भालेराव यांना या अगोदरही विविध सामाजिक संस्थानकडून राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहानं साजरी

Next Post

मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo