Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेला “स्नेहबंध आदर्श संस्था” पुरस्कार जाहीर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेला “स्नेहबंध आदर्श संस्था” पुरस्कार जाहीर

भुसावळ(प्रतिनिधी)- येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे सामाजिक कार्य पाहता त्यांना स्नेहबंध आदर्श संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवर्य बलभीम भगवान गावडे व गुरुवर्य रामचंद्र हक्के यांच्या सन्मानार्थ हरिश्चंद्र फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे सामाजिक कार्य पाहता त्यांना हा पुरस्कार एकमताने जाहीर करण्यात आल्याचे फाउंडेशन अध्यक्ष पंढरीनाथ कदम यांनी सांगितले.

सदर पुरस्काराचे वितरण रविवार १७ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे. सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील वाघेश्वरी भवानी माता

Next Post

जागर स्त्री शक्तीचा! ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी तत्पर -अर्चना सूर्यवंशी

Next Post
जागर स्त्री शक्तीचा! ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी तत्पर -अर्चना सूर्यवंशी

जागर स्त्री शक्तीचा! ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी तत्पर -अर्चना सूर्यवंशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo