Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सचिन गणवे यांची सत्यमेव जयते ट्रस्ट, इंडियाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सचिन गणवे यांची सत्यमेव जयते ट्रस्ट, इंडियाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती

मुबंई – (प्रतिनिधी) – सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी सचिन प्रभाकर गणवे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष संजय पवार यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. ते म्हणाले गणवे यांची जनसामान्यांमधील असलेली सामाजिक कार्य व त्या मागचा निस्वार्थ हेतू लक्षात घेऊन संघटनेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर कार्यकारणी मंडळाच्या आदेशाने निवड करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

सचिन गणवे म्हणाले की संघटना वाढीसाठी तन-मन-धन याने सतत कार्यरत राहून संघटनेच्या ध्येेेय, धोरणाबाबत जनजागृती करून दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे ते म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेबीमध्ये विविध पद भरती-८० जागा

Next Post

कोविड -१९ कोरोना विषाणूंच्या धर्तीवर परीक्षेसंबंधी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा (UGC) युजीसीला प्रस्ताव

Next Post
कोविड १९ कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अंतर्गत वार्षिक, उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधी पर्याय व सूचना प्रदान करणे -अँड. सिद्धार्थ इंगळे

कोविड -१९ कोरोना विषाणूंच्या धर्तीवर परीक्षेसंबंधी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा (UGC) युजीसीला प्रस्ताव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo