Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सत्यमेव जयते ट्रस्ट, नवी मुंबई च्या वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सत्यमेव जयते ट्रस्ट, नवी मुंबई च्या वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप

दिनांक:०८ मे २०२०
आज कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने देशावर घाला घातला आहे. देशात गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या संकटसमयी वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, त्याचप्रमाणे बहुतांश सामाजिक संस्था तसेच राजकीय कार्यकर्ते आपापल्या परीने सर्वाना सेवा देण्याचे उत्तम कार्य करत आहेत.

पोलीस अधिकरी व कर्मचारी सुद्धा आपल्या जीव धोक्यात घालून राज्यात व देशात कायदा व सुव्यवस्था नांदावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याच कार्याप्रती कृतज्ञता म्हणून व त्यांच्या आरोग्याची प्राथमिकता म्हणून मैत्री फाउंडेशन व सत्यमेव जयते ट्रस्ट नवी मुंबई यांच्या वतीने नेरुळ पोलीस बांधव व नेरुळ-सीवूड्स वाहतूक पोलीस बांधवाना सॅनिटायझर व मास्क वाटप करून आभार व्यक्त करण्यात आले.
प्रसंगी सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी पवार, नवी मुंबई सरचिटणीस अक्षय काळे, हेमंत पोमण, श्रीकांत तुळसकर, अनिरुद्ध खवले उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात अमळनेर मध्ये आणखी १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

औरंगाबादमध्ये भीषण अपघात! रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

Next Post
औरंगाबादमध्ये भीषण अपघात! रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

औरंगाबादमध्ये भीषण अपघात! रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo