Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सप्तरंग मराठी तर्फे आरोग्यसेवा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2022
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
सप्तरंग मराठी तर्फे आरोग्यसेवा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- सप्तरंग मराठी तर्फे दि 22 जानेवारी रोजी हॉटेल फोर सीजन्स ला आरोग्यसेवा रत्न पुरस्कार या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यात आरोग्यसेवेत ज्या डॉक्टरांनी मोलाची कामगिरी करून आपल्या जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. अश्या 22 डॉक्टर यांना आरोग्यसेवा रत्न पुरस्काराणे गौरविण्यात आले. 

सदर कार्यक्रमला आपल्या खासदार उन्मेष पाटील, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक भास्कर राव डेरे, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, अडव्होकेट  संजय राणे, जळगाव ग्राहक संस्था अध्यक्ष रवींद्र लढा, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले. सप्तरंग मराठीचे संचालक पंकज कासार यांनी आयोजन केले. आशुतोष पंड्या, पार्थ ठाकर, प्रथमेश कासार यांचे सहकार्य लाभले. जळगांव येथील डॉ. अमित भंगाळे. डॉ सई नेमाडे. डॉ नितीन चौधरी. डॉ स्नेहल फेगडे. डॉ दिनेश अग्रवाल. डॉ सुयश नवाल. डॉ. अमोल महाजन डॉ. रितेश पाटील, भुसावळ येथील डॉ नरेंद्र भोलाणे, डॉ विकास कोळंबे, डॉ. पराग भिरूड, डॉ. निलेश महाजन, डॉ रेखा पाटील, पाचोरा येथील डॉ प्रशांत पाटील, डॉ. भुषण मगर, डॉ. बाळकृष्ण पाटील, चाळीसगाव येथील डॉ मंगेश वाडेकर, डॉ. संदीप देशमुख, डॉ योगिता पाटील, डॉ प्रशांत भोंडे, डॉ नरेंद्र ठाकूर यांना आरोग्यसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्राची वाटचाल

Next Post

‘पद्मविभूषण’ जाहीर झालेल्या डॉ. प्रभा अत्रे यांच्यासह ‘पद्म’पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo