Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समता नगरीचा राजा, गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/09/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव : समता नगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिर हे रेड प्लस ब्लड बँक आणि समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समता नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते तरुण आणि जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 42 बॅग रक्तदान केले.

त्यात तरुणांचा मोठा सहभाग होता. त्यात आशुतोष बहुउद्देश्य प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी, समता समाज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, जनकल्याण युवा फाउंडेशनच्या पदाधिकारी ई. उपस्थित होते. रेड प्लस चे पदाधिकारी अमोल शेलार, वीरेंद्र बिराडे, सुरज पाटील, ज्योत्स्ना मोरे, शिवदास राठोड, राहीब शेख आदी. उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“महाराष्ट्रातील हजारो CHB अध्यापकांसाठी लोकशाही व न्यायिक मार्गाने लढा उभारणार – ॲड. सिद्धार्थ इंगळे”

Next Post

पदवीधर उमेदवारांना 2,80,000 पगाराच्या नोकरीची संधी…

Next Post

पदवीधर उमेदवारांना 2,80,000 पगाराच्या नोकरीची संधी...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo