Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाजकार्य महाविद्यालयात जागर वार्षिक स्नेहसंमेलाना निमित्त क्रीडा स्पर्धांचे प्राचार्य डॉ. यशवंत महाजन यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
समाजकार्य महाविद्यालयात जागर वार्षिक स्नेहसंमेलाना निमित्त क्रीडा स्पर्धांचे प्राचार्य डॉ. यशवंत महाजन यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी)-येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे जागर वार्षिक स्नेहसंमेलाना निमित्त क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यशवंत महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.योगेश महाजन यांनी केले. क्रिडा सप्ताह निमित्त स्पर्धेच्या नियोजन व आयोजना संर्दभात माहिती सांगत असतांना कॅरम, बुद्धीबळ व क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. समवेत या स्पर्धेच्या आयोजनात डॉ. दिपक महाजन , डॉ. भुषण राजपुत यांचे सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी सांगीतले. प्राचार्य डॉ.यंशवंत महाजन यांनी कॅरम बोर्ड वरील ट्रिगर किक करुन स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रसंगी मनोगतात खेळामधील संघभावना अंगीकारुन तुम्ही भविष्यात समुदायात जीवन जगतांना शांततेत आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी या संघ भावनेचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईलं. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातुन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहन प्राचार्यांनी शुभेच्छा दिल्यात।
या प्रसंगी डॉ. भारती गायकवाड, डॉ. कल्पना भारंबे, डॉ. प्रशांत भोसले प्रा. निलेश चौधरी प्रा. जुगल घुगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्र व तुळजाई फाउंडेशन कडून तीन दिवशीय प्रशिक्षण समारोप

Next Post

महा लोक अदालतीत तडजोडीसाठी महावितरणची 10 हजार प्रकरणे

Next Post
महा लोक अदालतीत तडजोडीसाठी महावितरणची 10 हजार प्रकरणे

महा लोक अदालतीत तडजोडीसाठी महावितरणची 10 हजार प्रकरणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo