जळगाव – (प्रतिनिधी) – जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने जळगाव येथील सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिव कॉलनी जळगाव येथे योगा शिक्षकांनी विद्यार्थ्यांंना योगा प्रात्यक्षिक व योगाचे होणारे फायदे यान विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ भारंबे मॅडम व दुपार विभागाच्या मुख्याध्यापिका सौ दिपाली पाटील मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, सूत्रसंचालन सुप्रिया पाटील यानी केले.











