Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिर शाळेत वाचन सप्ताह साजराविद्यार्थ्यांना प्रेरणादायी गोष्टींची पुस्तके वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर शिव कॉलनी या शाळेत वाचन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.या सप्ताह निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांची वाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे वाचन केले या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना भविष्यात प्रेरणादायी व चागल्या गोष्टींची माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांच्या हस्ते प्रेरणादायी पुस्तके वाटप करण्यात आले. श्यामची आई, छान छान गोष्टी, अकबर बिरबल सामान्य ज्ञान यासारख्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले संस्था अध्यक्ष तथा ग.स.सोसायटी चे अध्यक्ष मनोज पाटील यांचा तर्फे मोफत देण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन सुवर्णा अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले व मुख्यध्यापिका सौ वसाने यांचे मार्गदर्शन लाभले तर सौ.ब्राह्मणकर,सौ.भारंबे,सुदर्शन पाटील यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्या मंदिर व प्रगती माध्यमिक शाळेत नाटक स्पर्धा संपन्न

Next Post

कंपनी कर कमी करण्यामुळे मोठी गुंतवणूक, सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला

Next Post

कंपनी कर कमी करण्यामुळे मोठी गुंतवणूक, सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo